Post Top Ad
Responsive Ads Here
26/08/2023
Home
Unlabelled
चोपड्यात समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग यांच्या माणूसकीचे दर्शन -- तपासणीस आलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भेट दिले 25 ताट
चोपड्यात समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग यांच्या माणूसकीचे दर्शन -- तपासणीस आलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भेट दिले 25 ताट
आजमितीस हजारों अधिकारी मदमस्त जीवनात व्यस्त आहेत पण बोटावर मोजण्या इतके समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग यांच्या सारखे अधिकारी यास आजही कार्यरत असल्याने माणूसकीचा ओढा ओसंडून वाहत असल्याचे चित्र आजही अनेकांना पाहावयास मिळते. त्यांच्या या दातृत्वशाली कार्याला अनेकांनी सलाम ठोकला आहे.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here

No comments:
Post a Comment