अकूलखेडे येथे बोन्डअळी नियंत्रणावर मार्गदर्शन .... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

23/08/2023

अकूलखेडे येथे बोन्डअळी नियंत्रणावर मार्गदर्शन ....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

             अकूलखेडे येथे बोन्डअळी नियंत्रणावर मार्गदर्शन ....

        चोपडा तालुक्यातील अकुलखेडे येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एल डी सी कंपनी मार्फत सी एस आर जागृती प्रकल्पांतर्गत ॲफ्रो  संस्थेच्या सहकार्याने कापूस पिकावरील गुलाबी बोंड आळी व तिचे एकात्मिक नियंत्रण तसेच कापूस उत्पादकता वाढ संदर्भात शेतकरी चर्चासत्र घेण्यात आले.

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळ कृषी अधिकारी आर ए पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून एल डी सी कंपनीचे दीपक शिंदे , दुर्गेश चव्हाण कृषी सहाय्यक दीपक पाटील उपस्थित होते. यावेळी एकात्मिक कीड व्यवस्थापन, फेरोमोन सापळे  तसेच जैविक खते यांचे महत्व याची माहिती देण्यात आली.


          गुलाबी बोन्ड अळी व्यस्थापना संदर्भात जागृती प्रकल्पा बाबत व कृषी निविष्ठांच्या योग्य वापरा संदर्भात आणि शेतीमध्ये होत असलेल्या आधुनिक बदलांबाबत दीपक शिंदे यांनी मार्गदर्शन केले. वढवानी संस्थेच्या जे. पी. त्रिपाठी यांनी त्यांच्या बोन्ड अळी समबंधित ऍप चे प्रात्यक्षिक व त्याचे फायदे समजावून सांगितले. यावेळी प्रत्येकी आठ कामगंध सापळे एल. डी. सी. मार्फत मोफत वाटप करण्यात आले. चर्चासत्राला शंभराहून अधिक शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp