पंकज बाल संस्कार केंद्रात लोकमान्य टिळक जयंती साजरी... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

01/08/2023

पंकज बाल संस्कार केंद्रात लोकमान्य टिळक जयंती साजरी...

चोपडा (प्रतिनिधी) : - -
          पंकज बाल संस्कार केंद्रात लोकमान्य टिळक जयंती साजरी...
           पंकज शैक्षणिक व सामाजिक , संस्था संचलित पंकज बाल संस्कार,केंद्र येथे आज दिनांक 1-8-2023 रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आधी प्रतिमा पूजन विभाग प्रमुख रेखा पाटील यांनी केले.
           नंतर सौ. मिना  माळी यांनी मुलांना लोकमान्य टिळकांबद्दल विचार मांडले व नंतर मुलांनी सुद्धा आपले विचार प्रकट केले मुलांचे वकृत्व अतिशय छान झाले मुलांनी लोकमान्य टिळकांच्या पोशाखासारखे कपडे परिधान केले होते . त्यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले अण्णा भाऊ साठे यांचे विचार देखील मांडण्यात आले.
           कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी बारी मॅडम, सौ.भावना दीक्षित , सौ.संध्या मॅडम, सौ.जयश्री हिंगे, सौ.अनिता बराटे, सौ.योगिता कोळी, सौ.सुनंदा विसावे व मदतनीस ताई यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे सांगता झाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp