गणपूरचे गणेश पाटील यांची रयत च्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीच्या कार्यकारी मंडळात निवड. . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

01/08/2023

गणपूरचे गणेश पाटील यांची रयत च्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीच्या कार्यकारी मंडळात निवड. . . .

चोपडा (गणपूर प्रतिनिधी) : - -
           गणपूरचे गणेश पाटील यांची रयत च्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीच्या कार्यकारी मंडळात निवड. . . . 
          गणपूर ता. चोपडा येथील रहिवासी व सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील प्रा. गणेश बंशीलाल पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीच्या कार्यकारी मंडळात सभासद म्हणून निवड करण्यात आली आहे. 
          प्रा. पाटील गेली अनेक वर्षे या महाविद्यालयात कार्यरत असून सध्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या उप प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. त्यांची या पदावर 3 वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp