चोपडा तलाठी कार्यालयातील जितेंद्र धनगर यांना जिल्हास्थरीय व तालुकास्थरीय उत्कृष्ट कोतवाल पुरस्कार. . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

02/08/2023

चोपडा तलाठी कार्यालयातील जितेंद्र धनगर यांना जिल्हास्थरीय व तालुकास्थरीय उत्कृष्ट कोतवाल पुरस्कार. . . .

चोपडा (प्रतिनिधी) : - -
          चोपडा तलाठी कार्यालयातील जितेंद्र धनगर यांना जिल्हास्थरीय व तालुकास्थरीय उत्कृष्ट कोतवाल पुरस्कार. . . .
           महसूल दिनी म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी महसूल विभागातर्फे दरवर्षी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार दिला जातो. त्यात यावर्षी चोपडा तलाठी कार्यालयातील जितेंद्र एकनाथ धनगर यांना जिल्हास्थरीय व तालुकास्थरीय उत्कृष्ट कोतवाल असे दोन्ही पुरस्कार देण्यात आले.
          जिल्हाधिकारी जळगाव, पोलिस अधीक्षक जळगाव, अपर जिल्हाधिकारी जळगाव, यांचे हस्ते सन 2022 - 2023 सालातील जिल्हास्तरीय उत्कृष्ट कोतवाल पुरस्कार जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमात जितेंद्र एकनाथ धनगर यांना सप्तनिक देण्यात आला.
          तसेच उपविभागीय अधिकारी चोपडा, तहसीलदार चोपडा यांचे हस्ते सन 2022 - 2203 सालातील तालुकास्तरीय उत्कृष्ट कोतवाल पुरस्कार चोपडा तहसील ऑफिस येथे झालेल्या कार्यक्रमात जितेंद्र एकनाथ धनगर यांना देण्यात आला. त्यांना एकच वर्षी दोन्ही पुरस्कार मिळाल्याने चोपडा तहसीलचे नाव जिल्हास्तरावर वाढले आहे.
          जितेंद्र धनगर यांच्यावर सर्व महसूल कर्मचाऱ्यांतर्फे व समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp