भारतीय जैन संघटनेतर्फे अनेर डॅम येथे आदिवासी विद्यार्थ्यांना वह्या वाटप . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

02/08/2023

भारतीय जैन संघटनेतर्फे अनेर डॅम येथे आदिवासी विद्यार्थ्यांना वह्या वाटप . . .

चोपडा (प्रतिनिधी) : - -
           भारतीय जैन संघटनेतर्फे अनेर डॅम येथे आदिवासी विद्यार्थ्यांना वह्या वाटप . . .
           भारतीय जैन संघटना शाखा चोपडाच्या वतीने अनेर डॅम येथील आदिवासी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी जवळपास पाचशे तर सहाशे विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आली भारतीय जैन संघटना दरवर्षी शैक्षणिक साहित्य विविध शाळांमध्ये जाऊन वाटप करत असते यावर्षी देखील सालाबादाप्रमाणे वह्या वाटप करण्याच्या मानस अनेक दिवसापासून होता आदिवासी विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी अनेर डॅम येथील महादेव आदिवासी प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा अनेर डॅम तालुका शिरपूर येथे प्रत्यक्षात जाऊन विद्यार्थ्यांना हातात वह्या वाटप करण्यात आल्या.
             यावेळी भारतीय जैन संघटनेचे चोपडा शाखेचे अध्यक्ष निर्मल बोरा, सचिव गौरव जैन , विभागीय उपाध्यक्ष लतिष जैन, दर्शन जैन, राहुल जैन, कुशल जैन, तसेच रोटरी क्लब चे अध्यक्ष व भारतीय जैन संघटनेचे सदस्य चेतन टाटिया आदी उपस्थित होते.
          यावेळी अनेर डॅम शाळेचे मुख्याध्यापक एस एन बोरसे , डी एम पाटील, के एस माळी, ए एच पाटील, एस एल मनुरे, ए एस पाटील, डी आर गोसावी, वी आर चौधरी, व्ही पी पाटील, सर्व शिक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन डी एम पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp