प्राध्यापक प्रबोधिनी म्हणजे शिक्षकांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे हक्काचे व्यासपीठ -- श्रीमती प्रणिता झांबरे. - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

31/08/2023

प्राध्यापक प्रबोधिनी म्हणजे शिक्षकांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे हक्काचे व्यासपीठ -- श्रीमती प्रणिता झांबरे.


 जळगाव (प्रतिनिधी) : - -

           प्राध्यापक प्रबोधिनी म्हणजे शिक्षकांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे हक्काचे व्यासपीठ -- श्रीमती प्रणिता झांबरे.

          जळगाव येथील के.सी. ई.सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय-मू जे.(स्वायत्त) महाविद्यालय येथे शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राध्यापक प्रबोधिनीची सालाबादप्रमाणे स्थापना होऊन त्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

           याप्रसंगी उद्घाटक म्हणून ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांनी उद्घाटनपर भाषणात प्राध्यापक प्रबोधिनी म्हणजे शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपीठ आहे.

 

         अध्यापन करत असताना आनंददायी शिक्षण देत विद्यार्थांना सतत प्रोत्साहन देत असताना काय शिकायचे हे न सांगता कसे शिकायचे हे आपल्या अध्यापन कार्यातून विषद करणे अधिक महत्वपूर्ण आहे असे प्रतिपादन केले.

          सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक प्रबोधिनी समिती प्रमुख प्रा.मीनल पाटील, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.श्रद्धा पाटील यांनी केले. याप्रसंगी सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.शीतल काळे, प्रा.लीना भारंबे, प्रा.अर्जुन मेटे, प्रा.राजेश साळुंखे, प्रा.उमेश ठाकरे, प्रा. एकता कवटे, प्रा.माधुरी पाटील यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp