कु. पायल, पलक व चि. कुशल बरडिया यांच्या 9 उपवासाची आज रोजी पचखावणी
चोपडा येथिल नवलग्रुप परिवाराचे व नवल प्रोव्हिजनचे संचालक सुनील भिकमचंद बरडिया यांची कन्या कु.पायल व पलक बरडिया तसेच चि. कुशल जगदीश बरडिया यांच्या आज दि. 2 रोजी 9 उपवासाची पचखावणी सकाळी 9 वाजता प्रवचनमध्ये होणार आहे.
धर्मदास संप्रदायचे संयम सुमेरु, तपस्वीराज, पं.रत्न, परम पूज्य गुरुदेव श्री कानमुनिजी म.सा. एवं शासन प्रभावक, जन-जन च्या आस्थाचे केंद्र, प्रखर वक्ता परम् पूज्य गुरुदेव श्री गुलाबमुनिजी म.सा. यांचे आज्ञानुवर्ती...... प.पु. प्रदीपमुनीजी मसा आदि ठाणा 2 , पूज्य रूचिताजी म.सा.आदि ठाणा 4 यांच्या सानिध्यात दि. 2 रोजी सकाळी 9 : 30 वाजता सूधर्म आराधना भवन येथे संपन्न होणार आहे.
यावेळी जैन समाजाचे श्रावक श्राविका मोठ्या प्रमाणात हजर राहावे अशी विनंती जैन श्रीसंघातर्फे करण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment