भारतीय जैन संघटना व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमान डोळे तपासणी शिबिर संपन्न ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

01/09/2023

भारतीय जैन संघटना व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमान डोळे तपासणी शिबिर संपन्न ...

चोपडा (प्रतिनिधी) : - -
         भारतीय जैन संघटना व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमान डोळे तपासणी शिबिर संपन्न ...
           भारतीय जैन संघटना व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिरात सकाळपासूनच कांताई नेत्रालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत होती.
         यावेळी सर्वप्रथम कोणत्याही नेत्रालयचे व्यवस्थापक युवराज देसरडा, नेत्र चिकित्सक डॉ.  जैतील शेख, गांधी रीचर्स फाऊंडेशन चे सदस्य प्रशांत पाटील, रजिक शेख यांच्या शाल व मोतीमाळा देऊन सत्कार करण्यात आला.
         तदनंतर कांताई नेत्रालय तर्फे युवराज देसरडा यांनी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष निर्मल बोरा यांच्या सत्कार केला. यावेळी रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते  युवराज देसर्डा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आज रोजी भारतीय जैन संघटनेने आपल्याला डोळे तपासणीच्या शिबिर मोफत उपलब्ध करून दिल्याने त्यांचे आम्ही आभारी आहोत.
            डोळे तपासणीच्या वेळी ज्यांना आवश्यक असेल अशांचे ऑपरेशन करण्यासाठी कांताई नेत्रालयाने माफक दरात जळगाव येथे व्यवस्था केलेली होती या शिबिरातून जवळपास 10 रुग्ण हे ऑपरेशन करण्यासाठी जळगाव रवाना झाले कांताई नेत्रालयाने रुग्णांना जळगाव येण्या-जाण्याची सोय केली होती तसेच त्यांच्या जेवणाचा नाश्ता चहापाणी इतर खर्च सर्व कांताई नेत्रालयाने केलेला होता या शिबिरात शेकडो लोकांनी आपला सहभाग नोंदवलेला होता
           यावेळी भारतीय जैन संघटनेचे मयंक जैन चेतन टाटिया, दिनेशभाई लोढाया, विपुल छाजेड, राहुल राखेच्या, दर्शन देसलोरा, लतिश जैन, क्षितिज चोरडिया आदींनी मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp