आमदार सत्यजित तांबे यांच्याशी कनिष्ठ प्राध्यापकांच्या समस्या विषयी निवेदन देऊन चर्चा - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

11/09/2023

आमदार सत्यजित तांबे यांच्याशी कनिष्ठ प्राध्यापकांच्या समस्या विषयी निवेदन देऊन चर्चा


 भुसावळ (प्रतिनिधी) : - -

          आमदार सत्यजित तांबे यांच्याशी कनिष्ठ प्राध्यापकांच्या समस्या विषयी निवेदन देऊन चर्चा

          आमदार सत्यजित तांबे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता भुसावळ येथे जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे कार्याध्यक्ष शैलेश राणे यांच्या निवासस्थानी आमदार सत्यजित तांबे यांच्याशी कनिष्ठ प्राध्यापक संघटनेचे कार्याध्यक्ष शैलेश राणे सेक्रेटरी सुनील सोनार जेष्ठ मार्गदर्शक प्रा सुनील गरुड उपाध्यक्ष प्रा एस एच चौधरी प्रा बोरसे सर या सर्वांनी कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रमुख समस्यांच्या विषयी चर्चा करून निवेदन दिले.

        त्यामध्ये विशेषतः 2011 - 12 नंतरची पायाभूत पदे तात्काळ मंजूर करावे , त्यानंतर आयटी विषय अनुदान तत्त्वावर तत्काळ आणावे , 20 टक्के व 40 टक्के ची विना अनुदानाच्या टप्प्यावरील दिली जाणारी कनिष्ठ प्राध्यापकांची वेतन दरमहा एक तारखेला व्हावे, त्याचबरोबर मान्यता प्राप्त प्राध्यापकांचे शालार्थ प्रस्ताव तात्काळ मंजूर करावे. संच मान्यतेमध्ये दुरुस्ती होऊन प्रलंबित संच मान्यता तात्काळ देण्यात याव्या, सन 2005 पूर्वी विनाअनुदान तत्त्वावर लागलेले व 2005 नंतर अनुदान आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी तसेच शालाबाह्य कामातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात यावी या मागण्या संदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले.

          आमदार सत्यजित तांबे यांनी या प्रमुख प्रश्नांच्या संदर्भात राज्याचे शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर साहेब यांच्याशी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासित केले.

          याप्रसंगी यावल तालुका माध्यमिक संघटनेचे अध्यक्ष किरण झांबरे भुसावळ तालुका माध्यमिक संघटनेचे श्री युवराज झोपे पु.ग. बव्हाटे विद्यालया भुसावळ मुख्याध्यापक श्री पी जे चौधरी, युवराज पाटील जळगाव खुर्द, येवले सर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp