Post Top Ad
Responsive Ads Here
08/09/2023
Home
Unlabelled
जागृत देवस्थान ॐ सिध्देश्वर महादेव मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी धुमधडाक्यात साजरी
जागृत देवस्थान ॐ सिध्देश्वर महादेव मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी धुमधडाक्यात साजरी
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ.कावेरी महेश शिरसाठ, सौ.आश्वीनी रोहीत सोनार, सौ.उज्वला संदीप साळवे, योगिता सोपान मराठे, सोनाली भरत राजपूत, मयुरी पीयुष चव्हाण, नंदिनी महेश मराठे, शोभा रतिलाल बडगुजर, रंजना रविंद्र भवराळे, सुलभा रविंद्र सोनवणे, सीमा अशोक सोनवणे, कोकिळा भिकन पाटील, आशा शाम बडगुजर, अश्विनी महाजन, पूजा सोनवणे, देवयानी योगेश मराठे, कल्पना अरुण राजपूत, कोमल सुमित सोनार, ललिता रामचंद्र मासरे , अक्षया सोनवणे, गुड्डी किरण लोहार आदींनी मेहनत घेतली यावेळी एस.टी कॉलनी , बालाजी नगर, महावीर नगर, रामनगर व सुदर्शन कॉलनीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here



No comments:
Post a Comment