गणपूर येथे गोविंद प्रभू जयंतीला लोटला भक्तांचा जनसागर - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

28/09/2023

गणपूर येथे गोविंद प्रभू जयंतीला लोटला भक्तांचा जनसागर

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          गणपूर येथे गोविंद प्रभू जयंतीला लोटला भक्तांचा जनसागर

          गणपूर ता. चोपडा येथे श्याम उपदेशी महानुभाव पंथीय बांधवांनी आयोजित केलेल्या गोविंद प्रभू जयंतीच्या कार्यक्रमांना भक्तांनी गर्दी करत मोठ्या हर्षोल्हासात पालखी मिरवणूक काढली. पंचावतारातील गुरू गोविंद प्रभू यांच्या जयंती निमित्त दुपारी दत्त मंदिर परिसरात महाप्रसाद वाटप करण्यात आले.


         सायंकाळी गावभर रांगोळी काढून गोविंदप्रभु प्रतिमा व विशेष ची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बँड च्या तालात श्याम उपदेशी भजनी मंडळाने भजने गायिली , गरभा नृत्ये सादर करण्यात आली. दिवसभर झालेल्या कार्यक्रमांसाठी उपदेशी बांधवांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp