चोपडा (प्रतिनिधी) : - -
बालमोहन ज्यु. कॉलेजच्या व्हॉलिबॉल संघाचा जिल्ह्यावर दणदणीत विजय . . .
अमर संस्था संचालित बालमोहन ज्यु. कॉलेजच्या व्हॉलिबॉल संघाचा जिल्ह्यावर दणदणीत विजय मिळवून त्यांची विभागावर निवड झाली आहे.
या विजयी संघात सूरज सोनार, यश पाटील, आयुष धनगर, दर्शन पाटील, प्रशांत पाटील, हर्षल बाविस्कर, सुमित कोळी हे विद्यार्थी खेळाळू होते.
या सर्व विजयी संघाचे संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत गुलाबराव पाटील उपाध्यक्ष श्री. मनोज चित्रकथी सचिव श्री. दिपक जोशी कॉलेजचे व्यवस्थापक श्री. विजय गोकुळ दिक्षित प्राचार्या श्रीमती. प्रिती मॅडम सर्व शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी व तालुका क्रीडा समिती श्री.आर.पी. आल्हाट श्री.ललित सोनवणे, श्री. अमोल पाटील, श्री.स्वाती मॅडम, श्री.देविदास महाजन आदिनी विजयी संघाचे अभिनंदन करून कौतुक केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
WhatsApp
No comments:
Post a Comment