Post Top Ad
Responsive Ads Here
24/09/2023
Home
Unlabelled
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे आमदार किशोर दराडे यांना साकडे ...
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे आमदार किशोर दराडे यांना साकडे ...
तसेच कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील सन 2012 नंतर पायाभूत पदांना शासन स्तरावरून मान्यता मिळाली पाहिजे, आय टी विषयाला अनुदान मिळाले पाहिजे, प्रलंबित शालार्थ फाईल तात्काळ निकाली निघाल्या पाहिजेत, तसेच मंत्रालयातून मंजूर होणाऱ्या वैद्यकीय वैद्यकीय बिलांना तात्काळ मंजुरी मिळाली पाहिजे. अशा विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली याप्रसंगी मिलिंद पाटील, सुधीर चौधरी किरण झांबरे, भुसावळ माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष गोपाळ पाटील प्रा राहुल वराडे उपस्थित होते.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here



No comments:
Post a Comment