चोपड्याची दहीहंडी यावर्षी अरुण नगरचा राजा पथकाने फोडली . . . - S Maharastra 7 News Reg No, MH-14-0018812
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

08/09/2023

चोपड्याची दहीहंडी यावर्षी अरुण नगरचा राजा पथकाने फोडली . . .

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपड्याची दहीहंडी यावर्षी अरुण नगरचा राजा पथकाने फोडली . . .

           चोपडा शहर सामाजिक व सांस्कृतिक समितीने आयोजित केलेली दहीहंडी उत्सव सालाबादा प्रमाणे राबविण्यात आला. यंदाची दहीहंडी शहरातील अरुण नगरमधील अरुण नगरचा राजा या गोविंदा पथकाने फोडली.


         चोपडा शहर सामाजिक व सांस्कृतिक समितीच्या वतीने दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे माजी जि. प. सदस्य सुनील पाटिल (वाळकी) यांच्या वतीने रोख 21 हजार 111 रुपयांसह दहीहंडी चषक बक्षीस म्हणून देण्यात आले. त्यावेळी ना. अनिल पाटील, घनश्याम अग्रवाल, कैलासबापु पाटील आदि उपस्थित होते. या पथकाने पहिल्याच फेरीत चार थर लावत मानाची दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला. यावेळी अरुण नगरचा राजा पथकाने एका सोबत जल्लोष करत वाजतगाजत मिरवणूक काढली.


         पहिल्याच फेरीत तिसऱ्या गोविंदा पथकाने चार थर लावत. कृष्णा राजेंद्र नेवे या गोविंदाने दहीहंडी फोडली त्या ठिकाणी अरुण नगरचे सर्व मित्र मंडळ सह विशाल पाटिल, कीशोर पाटील, विक्की धोबी, आबा जोशी, मनोज पाटील, महेश पाटील, समाधान पाटील आदी उपस्थित होते.

          या ठिकाणी चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस प्रशासनाच्या वतीने चोखबंदोबस्त बजावण्यात आल्यामुळे मानाची दहीहंडी उत्सव शातंतामय वातावरणात संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp