सुवर्णसंधी ! ! मोफत मार्गदर्शन... नाशिकच्‍या स्‍पेक्‍ट्रम क्‍लास कडून 10 वी नंतर चे शिक्षण व करीअर निवडीबाबत मोफत मार्गदर्शन सेमिनार. . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

28/10/2023

सुवर्णसंधी ! ! मोफत मार्गदर्शन... नाशिकच्‍या स्‍पेक्‍ट्रम क्‍लास कडून 10 वी नंतर चे शिक्षण व करीअर निवडीबाबत मोफत मार्गदर्शन सेमिनार. . . .

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          सुवर्णसंधी ! !  नाशिकच्‍या स्‍पेक्‍ट्रम क्‍लास कडून मोफत 10 वी नंतर चे शिक्षण व करीअर निवडीबाबत मोफत मार्गदर्शन सेमिनार. . . . 

          विद्यार्थी व पालक 10 वी विशेष करुन 12 वी नंतर शिक्षण व करीअर च्‍या कुठल्‍या संधी निवडाव्‍यात याबाबत बरेचदा साशंक (गोंधळलेले) असतात. परंतु विद्यार्थ्‍यांची बुध्‍दीमत्‍ता , आवड व कल लक्षात घेऊन त्‍यांना योग्‍य करिअर कौन्सिलिंग केल्याने योग्‍य त्‍या अभ्‍यासक्रमाच्‍या शाखा निवडण्‍यास व पर्यायाने योग्‍य ते क्षेत्र निवडण्‍यास मदत होत असते.


        ' स्पेक्ट्रम ' नाशिक शहरातील उज्वल अशा निकालाची परंपरा राखणाऱ्या क्लासच्या " ज्ञानगंगा आपल्या दारी " या चळवळी नुसार चोपडा या शहरात  इयत्ता 10 वी नंतर करिअरची संधी या विषयावर चोपडा शहरातील परिश्रम सभागृहामध्ये दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी वार रविवार वेळ सकाळी 11 वाजता सेमीनार आयोजित केला आहे.

        
इयत्ता 10 वीतून 11वीत विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थ्‍यांनी आपले भविष्य सुनिश्चित करण्यासाठी तसेच भारतीय तथा महाराष्ट्रातील नामवंत IIT / NIT / IIIT / BITSAT / MHT - CET अशा अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी 2024 - 25  व 2025 - 26  या शैक्षणिक वर्षासाठी  व त्यावरील मार्गदर्शन करण्यासाठी सदर सेमिनार आयोजित केलेला आहे. सदर सेमिनार मोफत असुन  चोपडा शहरातील तथा जळगाव जिल्ह्यातील सर्व पालकांना उपस्थिती द्यावी असे आवाहन स्पेक्ट्रमचे संचालक श्री कपिल जैन केले आहे.

          10 वी नंतरचे करिअर स्पेक्ट्रम गेट वे टू सक्सेस नाशिक नाशिकचा क्लास आणि नाशिकचा निकाल यावर संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांनी विश्वास ठेवून गेल्या 13 वर्षाची निकालाची उत्कृष्ट परंपरा राखत स्पेक्ट्रम या इन्स्टिट्यूट मार्फत आजपर्यंत भारतातील IIT मध्ये 600+ पेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेशित झालेली आहे. त्याचप्रमाणे जवळजवळ 1870+ पेक्षा जास्त विद्यार्थी JEE Mains ही परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतातील नामवंत अशा NIT आणि IIIT मध्ये प्रवेशित झालेली आहे.

        त्याचप्रमाणे 107+ पेक्षा जास्त विद्यार्थी 99℅+ ile Mains या परीक्षेत गुण संपादित करून यशस्वी झालेली आहे महाराष्ट्रातील MHT - CET या परीक्षेत देखील जवळजवळ 248+ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 99+ ℅  असे गुण संपादित करून महाराष्ट्रातील नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये COEP (Pune) , VJTI (Mumbai) , VIT(Pune) , पिसातुरे (Pune) , ICT (Mumbai) , Sardar Patel (Mumbai) येथे प्रवेशित झालेले आहेत. असे आपल्‍या क्‍लास च्‍या यशाबाबत स्पेक्ट्रमचे संचालक श्री कपिल जैन यांनी नमुद केले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp