Post Top Ad
Responsive Ads Here
27/10/2023
Home
Unlabelled
आदिवासी टोकरे कोळी समाजाचे अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाची दखल घ्या यासाठी चोपडा तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन.....
आदिवासी टोकरे कोळी समाजाचे अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाची दखल घ्या यासाठी चोपडा तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन.....
सदर निवेदन हे तहसीलदार भाऊसाहेब थोरात व पोलीस निरीक्षक के के पाटील यांना देण्यात आलेले आहे. याप्रसंगी प्रकाश कोळी जिल्हाउपाध्यक्ष, भरत कोळी, विजय कोळी, संदिप कोळी, वाल्मिक कोळी आदि समाज बांधव निवेदन देतांना उपस्थित होते.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here

No comments:
Post a Comment