Post Top Ad
Responsive Ads Here
12/11/2023
Home
Unlabelled
दिवाळी निमित्ताने वितरित होणाऱ्या आनंदाचा शिध्याचा लाभार्थीनी लाभ घेण्याचे आवाहन करून तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या
दिवाळी निमित्ताने वितरित होणाऱ्या आनंदाचा शिध्याचा लाभार्थीनी लाभ घेण्याचे आवाहन करून तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या
आनंदाचा शिधा संचात पूर्वी रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे 4 जिन्नस मिळत होते. आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. यावेळी आनंदाचा शिधा किट मध्ये 6 जिन्नस मिळणार आहेत. तरी लाभार्थी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार भाऊसाहेब थोरात व पुरवठा अधिकारी देवेंद्र नेटकर यांनी केले आहे.
लाभार्थी यांनी लाभ मिळून त्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी अश्या तहसीलदार भाऊसाहेब थोरात व पुरवठा अधिकारी देवेंद्र नेटकर यांनी जनतेस दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here

No comments:
Post a Comment