चोपडा (प्रतिनिधी) : - -
⚫️ निधन वार्ता ⚫️
कै. गं. भा. कमलबाई पुरूषोत्तम पाटील (गरताड) यांना वय 92 वर्षी देवाज्ञा . . .
कै. गं. भा. कमलबाई पुरूषोत्तम पाटील (गरताड) वय 92 वर्षे यांचे शनिवार दिनांक 16 / 12 / 2023 रोजी रात्री 11 : 45 वा वृद्धापकाळाने निधन झाले त्यांची अंतयात्रा रविवार दि 17 / 12 / 2023 रोजी दुपारी 12 वाजता गरताड ता चोपडा जि जळगाव येथून निघेल.
दशक्रिया विधी दि. 25 / 12 / 2023 वार सोमवार रोजी गरताड येथे राहत्या घरी होणार आहे.
त्यांचे पश्चात शोकाकुल
श्री लक्ष्मण महादू पाटील (एल एम बाबा)
श्री गोकुळ महादू पाटिल (गोकुळ गुरुजी) यांच्या मोठ्या वहिनी होत.
श्री संतोष पुरूषोत्तम पाटील
श्री मणिलाल पुरूषोत्तम पाटील
श्री काशिनाथ पुरूषोत्तम पाटील
श्री ज्ञानेश्वर पुरूषोत्तम पाटील यांच्या आई होत
श्री गोरख श्रीराम पाटील
श्री हिंमतराव पुंडलिक पाटील यांच्या काकू होत.
कै. गं. भा. कमलबाई पुरूषोत्तम पाटील (गरताड) यांना S महाराष्ट्र 7 न्युज व चोपडा न्युज परिवारातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली
WhatsApp
No comments:
Post a Comment