उर्वेश साळुंखे यांच्याकडून पर्यावरण वाचवण्यासाठी जनजागृती अभियान .... प्लास्टिकचा वापर टाळुया ! निरोगी आयुष्य जगु या ! ! - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

19/12/2023

उर्वेश साळुंखे यांच्याकडून पर्यावरण वाचवण्यासाठी जनजागृती अभियान .... प्लास्टिकचा वापर टाळुया ! निरोगी आयुष्य जगु या ! !

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         उर्वेश साळुंखे यांच्याकडून पर्यावरण वाचवण्यासाठी जनजागृती अभियान ....

         प्लास्टिकचा वापर टाळु या !

           निरोगी आयुष्य जगु या ! !

       प्लास्टिक अती वापरल्यामुळे मानवी जिवनात त्याचे परिणाम होत असून प्लस्टिकच्या अति वापरामुळे होणाऱ्या आजरांशी आपल्याला लढा देण्यासाठी तयार रहावे लागेल. होणारे दुष्परिणाम आपणास माहिती असूनही आपण सुज्ञ नागरिक प्लास्टिकचा वापर  करतो अन प्लस्टिकचा कचरा आपण उघड्यावर टाकतो. पर्यावरणाला धोका होईल असे वागतो. व हा कचरा गुर ढोर खातात व त्यांना देखील हा कचरा हानिकारक आहे. तरी ह्या गोष्टी लक्षात घेता आपण जीवन जगत असताना प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा.

    1) प्लास्टिकचा वापर कमी करू या , पर्यावरण वाचु या ! !

    2) प्लास्टिक हा पृथ्वीचा भक्षक आहे , प्लास्टिक काढा , पृथ्वीचे रक्षक व्हा ! !

    3) प्लास्टिकची पिशवी विसरा , कपडी पिशवी वापरा ! !

     4) भविष्य निरोगी बनवा पिढीचे , हेच महत्व प्लास्टिक बंदीचे ! !

      5) धरणी मातेचे ऋण प्लास्टिक बंदी करून फेडू या ! !

       असा जनजागृतीच्या उपक्रम उर्वेश लक्ष्मण साळुंखे रा. बुधगांव ता. चोपडा जि. जळगाव (राज्यस्तरिय पर्यावरण प्रेमी पुरस्कारा प्राप्त) यांच्या कडुन पर्यावरण वाचवण्यासाठी जनजागृती करण्यात येणार तरी सर्व नागरिकांनी पाठिंबा दर्शविण्यासाठी नगरपरिषद जवळ ; छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उद्या दि. 20 डिसेंबर 2023 वार - बुधवार रोजी 11 ते 2 वाजता यावे अशी विनंती व आवाहन त्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp