Post Top Ad
Responsive Ads Here
14/12/2023
Home
Unlabelled
महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय फेलोशिप कै. हि. मो. करोडपती विद्यालयाचे शिक्षक श्री.आशिष बडगुजर यांना प्रदान
महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय फेलोशिप कै. हि. मो. करोडपती विद्यालयाचे शिक्षक श्री.आशिष बडगुजर यांना प्रदान
त्यांना राष्ट्रीय फेलोशिप मिळाल्याबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या प्रबोधिनी मंडळाचे अध्यक्ष बापुसो. विठ्ठल ओंकार पाटील उपाध्यक्ष सोमनाथ जी बडगुजर, सचिव विजय हिरालाल करोडपती , बीडगाव चे चेअरमन प्रा.विनायक पाटील, कै हि .मो करोडपती विद्यालयाचे चेअरमन उमेश करोडपती वसतिगृहाचे चेअरमन पंकज बडगुजर मा.मुख्याध्यापक देवीलाल बाविस्कर, मुख्याध्यापक मंगेश भोईटे व पी एन पाटील, तसेच सर्व संचालक मंडळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधु भगिनी यांनी अभिनंदन केलेले आहे.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here



No comments:
Post a Comment