सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास पाटील यांची माय मराठी राज्य अध्यापक संघाच्या कविसंमेलनच्या अध्यक्षपदी निवड - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

14/12/2023

सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास पाटील यांची माय मराठी राज्य अध्यापक संघाच्या कविसंमेलनच्या अध्यक्षपदी निवड


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

         सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास पाटील यांची माय मराठी राज्य अध्यापक संघाच्या कविसंमेलनच्या अध्यक्षपदी निवड 

         माय मराठी राज्य अध्यापक संघ महाराष्ट्र नगर जिल्हा आयोजित राज्यातील मराठी अध्यापकांचे मराठी भाषा चिंतन शिबीर अकोले नगर येथे दि. 24 / 25 डिसेंबरला होत आहे. यात होणाऱ्या कविसंमेलनाच्या अध्यक्ष पदाची संधी सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. विलास पी.पाटील सर (खेडीभोकरीकर ता. चोपडा) यांना लाभली आहे.

        राज्य मराठी संघांच्या सदस्यांच्या या कविसंमेलनात शालेय अभ्यासक्रमात ज्यांच्या कविता समाविष्ट आहेत असे  कवी डाॅ. कैलास दौंड (इयत्ता 8 वी गोधडी कविता ) रानकवी श्री. तुकाराम धांडे (इयत्ता 9 वी वनवासी कविता) हे निमंत्रित कवी असून या कविसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान श्री. विलास पाटील सर ( राज्य उपाध्यक्ष माय मराठी संघ महाराष्ट्र) यांना लाभल्या बद्दल त्यांच्या वर समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp