Post Top Ad
Responsive Ads Here
13/12/2023
Home
Unlabelled
कौस्तुभ पाटील पद्युत्तर शिक्षणासाठी कॅनडाला रवाना
कौस्तुभ पाटील पद्युत्तर शिक्षणासाठी कॅनडाला रवाना
त्याने मुंबई येथील डी वाय पाटील कॉलेज मधून बायोइन्फॉर्मेटिक्स अँड डाटा सायन्स मधून बी टेक ची पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. कॅनडा मध्ये तो M S बिग डाटा सोल्युशन आर्किटेक्चर चे शिक्षण घेणार आहे.कौस्तुभ हा येथील मृत्युंजय मेडिकल स्टोअर्स चे मालक संजयकुमार पाटील यांचा मुलगा आहे.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here



No comments:
Post a Comment