शासकीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातून विवेकानंद विद्यालयाचा प्रथम क्रमांक . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

25/12/2023

शासकीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातून विवेकानंद विद्यालयाचा प्रथम क्रमांक . . .

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         शासकीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातून विवेकानंद विद्यालयाचा प्रथम क्रमांक . . .

        प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी देखील शासकीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन चुंचाळे येथील नूतन माध्यमिक शाळेत संपन्न झाले. या तालुकास्तरीय स्पर्धेत प्राथमिक गटातून विवेकानंद विद्यालयास प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

         यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे सर्वेश कल्पेश जोशी, हितेश अनंत पाटील, सत्यम गोपाल पाटील, श्रीकांत प्रशांत चौधरी यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक व संस्थेचे विश्वस्त नरेंद्र भावे यांची प्रेरणा व विद्यालयातील विज्ञान शिक्षक अजय पाटील सर व व अटल टिंकरिंग लॅब चे प्रशिक्षक योगेश पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

        यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर, सर्व विश्वस्त मंडळ , सर्व शिक्षकवृंद, सर्व पालकवृंद व विद्यार्थी वृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp