भारतीय जैन संघटनेने घेतली उंटांच्या पालन - पोषणाची जवाबदारी ... चारा पाणीचे केले नियोजन - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

30/12/2023

भारतीय जैन संघटनेने घेतली उंटांच्या पालन - पोषणाची जवाबदारी ... चारा पाणीचे केले नियोजन


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

         भारतीय जैन संघटनेने घेतली उंटांच्या पालन - पोषणाची जवाबदारी ... चारा पाणीचे केले नियोजन

          चोपडा तालुक्याच्या गंलगी गावाजवळ दोन दिवसा पूर्वी 85 उंटांच्या कळप अमानुष पणे घेऊन जातांना चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनने कारवाई करत उंट मालकांना ताब्यात घेतले होते व 85 उंट श्रीराम गोपाल गो शाळेत देखभाल साठी ठेवण्यात आले आहे.

           एवढ्या मोठया प्रमाणावर आलेल्या उंटाना चारा, पाणी देणे जिकरी होत होते. तर सर्व परिस्थिती बघता भारतीय जैन संघटनाने पुढाकार घेऊन 100 किलो गुळाचे पाणी पाजणे तसेच विविध वृत्तपत्रा मधून वृत्त वाचून जळगाव येथिल आर.सी. बाफणा गो शाळेने भारतीय जैन संघटनाच्या आदेश बरडीया यांच्याशी संपर्क करून 85 उंट हे भुकेने व्याकुळ झाले आहेत त्यांच्या साठी आम्ही गोशाळे कडून एक गाडी चारा पाठवत आहोत उंटा साठी व गोमातेसाठी सोयाबीन पिकाचे धान्य व चारा पाठवण्यात आला . तसेच दुपार पर्यंत चाराची व सोयाबीन पिकाचे धान्याची गाडी आली व तो चारा व धान्य उंटाना वाटप करण्याचे कामाची जबाबदारी भारतीय जैन संघटनाच्या कार्यकर्तेना दिली.

        त्यानुसार आज पासुन चारा वाटप करण्यासाठी भारतीय जैन संघटना चे सदस्य करत आहेत धान्य खाऊ घालताना आदेश बरडीया, दर्शन देशलहरा, गौरव कोचर, आनंद आचलिया, रोटरी क्लबचे अध्यक्ष व भारतीय जैन संघटनाचे सदस्य चेतन टाटीया, दिनेश लोडाया आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच अजूनही काही मदत पाहिजे असेल तर आवश्यक करू असे आश्वासन पप्पू शेठ बाफना यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज