मुस्तफा एज्युकेशन सोसायटी, चोपडा संचलित मुस्तुफा अँग्लो उर्दू हायस्कुल, ज्यू. कॉलेज येथे चित्रकला स्पर्धा संपन्न ....
मुस्तफा एज्युकेशन सोसायटी, चोपडा संचालित मुस्तुफा अँग्लो उर्दू हायस्कुल, ज्यू. कॉलेज, चोपडा येथे आयोजित चित्रकला स्पर्धेत विजयी विदयार्थ्यांना मेडल तसेच प्रमाणपत्र संस्थेच्या वतीने देण्यात येऊन एकूण 36 विदयार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.
तसेच कला शिक्षक पिंजारी शकील अहमद सर यांना (रंगोत्सव) कलाभूषण पुरस्कार.

No comments:
Post a Comment