कुसुंबे ता. चोपडा ज्ञानेश्वर पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान . . . .
कुसुंबे(ता चोपडा) येथील प्रगतीशील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांना जिल्हा परिषद सेस अंतर्गत 2023 या वर्षासाठीचा आदर्श शेतकरी पुरस्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते चोपडा येथे प्रदान करण्यात आला.
यावेळी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे , जिल्हाधिकारी आयुष प्रसाद प्रमुख पाहुणे होते.

No comments:
Post a Comment