चोपडा (प्रतिनिधी) : - -
महात्मा जोतीराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण संपन्न
लासूर ता. चोपडा येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आबेडकर यांच्या जयंती निमित्त सत्यशोधक समाज संघ स्थापनेच्या शतकोत्तर (150 वर्ष) महोत्सव निमित्त महात्मा जोतीराव फुले त्यांच्या जिवन कार्यावर आधारित (सामान्य ज्ञान परीक्षा) चे आयोजन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आले होते सदर परीक्षेचा बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन जयंती निमित्त करण्यात आले सामान्यज्ञान परीक्षेसाठी लासूर येथील 110 विद्यार्थीनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेसाठी लासूर येथील माजी लोकनियुक्त सरपंच जनाताई सुकदेव माळी यांचे कडून प्रथम पारितोषिक रु. 1001/-, व्दितीय पारितोषिक किसान विद्या प्रसारक मंडळ, संचालक दिपक रतन महाजन यांचे कडून रु. 701/-, व तृतीय पारितोषिक ग्रामपंचायत सदस्य वासुदेव तुकाराम महाजन यांचे कडून रु. 501/-, व उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून भेट वस्तू श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांचे कडून देण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. तसेच युवक संघाचे संस्थापक महाराष्ट्र भूषण, लोकनेते स्व.सचिन गुलदगड यांचे प्रतिमेचे पूजन करून त्यांना सामुहिक श्रद्धाजली अर्पण करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश चे अध्यक्ष ए.के.गंभीर हे होते परंतु ते काही अडचणीमुळे येऊ शकले नसल्याने त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या त्यांच्या ऐवजी अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त नायब तहसीलदार आर जी चव्हाण साहेब हे होते तसेच उतुंग यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण चोपडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आर ओ वाघ साहेब यांच्या शुभहस्ते देण्यात आले. सदर स्पर्धेत प्रथम अनिकेत दिनेश माळी, द्वितीय प्रीती नितीन पाटील व तृतीय अर्शद शहा अकिल शहा यांनी क्रमांक पटकाविले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून चोपडा सूतगिरणीचे संचालक अमृतराव वाघ, लासूर ग्रामपंचायतीचे माजी लोकनियुक्त सरपंच जनाताई माळी, श्री संत सावता महाराज पतसंस्थेचे चेअरमन शंकर माळी, वि.का.सो. चेअरमन सुरेश माळी, नाटेश्वर पिक संरक्षण सो. चेअरमन वासुदेव माळी, माऊली महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भावनाताई महाजन,माळी समाज विकास मंडळाचे उपाध्यक्ष रामकृष्ण माळी, सचिव सुरेश पवार, माजी सरपंच देवीलाल बाविस्कर, कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष कैलास बाविस्कर, किसान विद्या प्रसारक मंडळाचे माजी उपाध्यक्ष अजय पालीवाल, श्री संत सावता महाराज पतसंस्थेचे व्हा.चेअरमन प्रविण मगरे, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव तुकाराम महाजन किसान विद्या प्रसारक मंडळ, संचालक दिपक रतन महाजन, माळी समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक संतोष महाजन, रतिलाल माळी, माळी समाज विकास मंडळाचे संचालक भास्कर माळी, माजी उपाध्यक्ष डॉ.राजेंद्र महाजन, किसान विद्या प्रसारक मंडळाचे संचालक गोविद माळी, विजय कोळी, गोरख पाटील, पांडुरंग धनगर, दिनेश पाटील, भास्कर पाटील, श्री संत सावता महाराज पतसंस्थेचे संचालक हिम्मत माळी, तज्ञ संचालक तापिराम माळी, संजय माळी, वि.का.सह सो. संचालक प्रकाश माळी, जगन्नाथ महाजन, नौमील पटेलीया, नाटेश्वर पिक संरक्षण सो चे माजी चेअरमन गोकुळ माळी, माजी चेअरमन लीलाधर पाटील, माजी संचालक राजेंद्र महाजन, संचालक योगेश्वर माळी, ग्रामपंचायत सदस्य ज्योती संदीप महाजन, विवेक बाविस्कर, माजी ग्रामपंचायत सदस्य आरिफ मन्सुरी, सामजिक गोरख महाजन, वना पवार, लक्ष्मण बाविस्कर, वासुदेव माळी, भरत सोनगिरे, बळीराम बारेला, नुरअली, विलास महाजन यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

No comments:
Post a Comment