डॉ मयुरेश माने एमबीबीएस उत्तीर्ण... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

16/04/2024

डॉ मयुरेश माने एमबीबीएस उत्तीर्ण...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

      डॉ. मयुरेश माने एमबीबीएस उत्तीर्ण...

         गणेशपूर तालुका चाळीसगाव येथील रहिवासी रतन खंडू माने (उपशिक्षक पंकज विद्यालय चोपडा) यांचे चिरंजीव डॉ. मयुरेश रतन माने यांनी डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक येथून वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली.
          डॉ. मयुरेश हे पंकज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चोपडा या शाळेचे माजी विद्यार्थी असून रतन खंडू माने यांचे चिरंजीव आहेत. ते भडगाव येथे कार्यरत महसूल अव्वल कारकून विजय खंडू माने व पाचोरा येथे कार्यरत सरकारी अभियोक्ता रमेश खंडू माने यांचे पुतणे होत. डॉ. मयुरेश यांचे यशाबद्दल सर्व माने परिवार, शिक्षक मित्र, नातेवाईक इत्यादींनी अभिनंदन केले आहे.

          डॉ. मयुरेश यांना भावी वाटचालीसाठी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब एस पी बोरोले, सर्व संचालक मंडळ आणि सर्व विभाग प्रमुख यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज