NMMS परीक्षेत विवेकानंद विद्यालयाचे आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीत . . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

18/04/2024

NMMS परीक्षेत विवेकानंद विद्यालयाचे आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीत . . . .


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

         NMMS परीक्षेत विवेकानंद विद्यालयाचे आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीत . . . .

         NMMS परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी देखील घवघवीत यश प्राप्त करत विवेकानंद विद्यालयातील आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. त्याची नावे पुढीलप्रमाणे

        चौधरी पियुष सुरेश,

        चौधरी श्रीकांत प्रशांत,

        बाविस्कर खुशी योगेश,

         पवार खुशी मनोज,

         देशमुख विराज योगेश,

         बडगुजर किमया निमेश,

          कापुरे वेदश्री किरण,

           जोशी सर्वेश कल्पेश

     यांना विद्यालयाचे उपशिक्षक पवन लाठी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षक व त्यांच्या पालकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, माजी अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड.रविंद्र जैन, सहसचिव डॉ.विनित हरताळकर, मुख्याध्यापक व विश्वस्त नरेंद्र भावे यांच्या सह सर्व विश्वस्त मंडळ, सर्व शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद, पालकवृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp