जिल्हाधिकाऱ्यांनी दिली जिल्ह्यातील मतदान केंद्र क्र. 1 मोरचीडा ता. चोपडाला भेट.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

05/05/2024

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली जिल्ह्यातील मतदान केंद्र क्र. 1 मोरचीडा ता. चोपडाला भेट....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         जिल्हाधिकाऱ्यांनी दिली जिल्ह्यातील मतदान केंद्र क्र. 1 मोरचीडा ता. चोपडाला भेट....


          रावेर लोकसभा मतदार संघातील चोपडा मतदारसंघ हा 10 अनूक्रमांकाचा असुन जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाने सुरू होणारे (1 मोरचिडा) या मतदान केंद्रास जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन मतदान केंद्रातील किमान मूलभूत सुविधांचा आढावा घेतला तसेच मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्याचे आवाहन केले.
         तसेच जिल्हा व राज्य सीमेवरील सत्रासेन व उमर्टी या स्थिर सर्वेक्षण पथकास भेट देऊन आढावा घेतला आणि आवश्यक त्या सुचना दिल्या. तसेच उमर्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आढावा घेतला.
           जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  यांनी चोपडा विधानसभा मतदार संघाच्या मतदान यंत्र तयार करणे याकामांचा आढावा घेऊन त्यांनी स्ट्रॉंग रूम, कंट्रोल रूम व सिम्बॉल लोडिंग कामाची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp