Post Top Ad
Responsive Ads Here
27/05/2024

Home
Unlabelled
गणपूर ता. चोपडा येथील विकास विद्यालयाचा 97.50% निकाल ; तन्वी पाटील विद्यालयातून पहिली
गणपूर ता. चोपडा येथील विकास विद्यालयाचा 97.50% निकाल ; तन्वी पाटील विद्यालयातून पहिली
गणपूर ता. चोपडा येथील विकास माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 97.50% लागला असून विद्यालयातून तन्वी नरेश पाटील 87.60% गुण मिळवून पहिली आली. विद्यालयातून सृष्टी ज्ञानेश्वर पाटील 87.20% मिळवून दुसरी, चेतना राकेश पाटील 86.80% तिसरी, प्राजक्ता नरेंद्र देवरे 85.80% गुण मिळवून चौथी, तर माधुरी संजय जोशी 84% गुण मिळवून पाचवी आली. विशेष म्हणजे विद्यालयातून प्रथम पाच आलेले विद्यार्थी मुलीच आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष संजयराव गरुड, उपाध्यक्ष श्री शेळके , सचिव, सागरमल जैन, यु .यु .पाटील, दीपकराव गरुड , संचालक मंडळ सदस्य, मुख्याध्यापक व्ही.आर पाटील, पर्यवेक्षक डी.पी. पाटील, वर्गशिक्षक ए बी सूर्यवंशी व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Share This

About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here
No comments:
Post a Comment