विवेकानंद विद्यालयातील विध्यार्थ्यांचे दहावी परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ; शंभर टक्के निकालाची परंपरा कायम - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

27/05/2024

विवेकानंद विद्यालयातील विध्यार्थ्यांचे दहावी परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ; शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         विवेकानंद विद्यालयातील विध्यार्थ्यांचे दहावी परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ; शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

         चोपडा येथील विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संचलित विवेकानंद विद्यालय चोपडा च्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बोर्डातर्फे आज ऑनलाईन जाहीर झाला असून यात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. परंपरेनुसार याही वर्षाचा  निकाल 100% लागला असून 99.40 % गुण प्राप्त करत चोपडा तालुक्यात व विद्यालयातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान सत्यम संजय सोनवणे याने प्राप्त केला, तालुक्यात तृतीय व विद्यालयात द्वितीय तनिष पवन लाठी 98.20% , तृतीय मोईन मुनिर तडवी 97.40% , विद्यालयात चतुर्थ व मुलींमध्ये सर्वप्रथम अवनी अजित वानखेडे 96.40%  
        90 % च्या वर 33 विद्यार्थी त्यांची नावे पुढील प्रमाणे कृतिका किशोर माळी 95.40% , पियुष मधुकर माळी 95.20 , नेहा महेश पाटील 94.60% , लावण्या निलेश पाटील 94.60% , लतिका सतीश निकम 94.40 , उन्नती विकास पाटील 94.40 , जैनब जावेद तडवी 94.20 , जयंती बाळकृष्ण पाटील 93.80 , राज पंकज चौधरी 93.80 %, तेजस संजय चौधरी 93.60 % , मयुरेश सुनील नाईक 93.60 % , पूर्वा मच्छिंद्र पाटील 93.40 % , ओम शरद जगताप 93 % , यश किरण पाटील 92.80 , भूमिका अतुल चौधरी 92.60 % , प्रथमेश गजानन पाटील 92.60 % , मोहिनी राहुल साळुंखे 92.40 , पूर्वा राजेश महाजन 92.20 , हर्षित अरुण विसावे 91.40 % , आदिती सतीश चौधरी 91.20% , तनुजा प्रवीण रघुवंशी 91% , समर प्रदीप धनगर 91% , पूनम सिद्धार्थ पालीवाल 90.80% , सुप्रीत अनिल देशमुख 90.80% , चैतन्य दिनेश पाटील 90.60% , हितेश हेमंत माळी 90.40% , प्रणाम शरद पाटील 90.20% , श्रुती नरेंद्र देशमुख 90.20% , वैष्णवी चंद्रभान रायसिंग 90.20% एकूण 134 विद्यार्थी परिक्षेस प्रविष्ठ झाले होते त्यापैकी विशेष योग्यतेत 58 विद्यार्थी ; प्रथम श्रेणीत 31 विद्यार्थी ; द्वितीय श्रेणीत 08 विद्यार्थी पास श्रेणीत 04 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. तसेच एकूण 89 विद्यार्थ्यांना कला व संगीत विषयाचे वाढीव सवलतीचे गुणांचा फायदा झाला

           यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, सर्व विश्वस्त, संस्थेचे विश्वस्त व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा चित्ते, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पी.जी.पाटील, इंग्लिश मिडियमच्या प्राचार्या सुरेखा मिस्त्री, बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी भावे, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारीवृंद, पालकवृंद, स्नेहीजन यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज