ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

21/06/2024

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

        महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली.

         यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, योग प्रशिक्षक दीपाली जाधव, उपमुख्याध्यापक अमन पटेल, तसेच समन्वयक दिप्ती पाटील, अश्विनी पाटील, सुचिता पाटील आणि दिपाली पाटील उपस्थित होते. योग प्रशिक्षक दीपाली जाधव यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या आसनांबद्दल प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती सांगितली. प्राणायाम विषयी सविस्तर माहिती सांगितली आणि प्रात्यक्षिक सादर केले.

           सर्व विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापिका ममता न्याती आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी देखील प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका अर्चना जैन यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका अश्विनी ढबू यांनी केले. योग दिनानिमित्त आकर्षक फलक रेखाटन केले.

         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्याच्या यशस्वीतेसाठी भुषण गुजर आणि राजश्री कुंटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp