असगर अली मेहबूब अली यांची मुस्तफा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी लियाकत अली यांची निवड..... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

23/07/2024

असगर अली मेहबूब अली यांची मुस्तफा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी लियाकत अली यांची निवड.....

 चोपडा (प्रतिनिधी) : - -

          असगर अली मेहबूब अली यांची मुस्तफा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी लियाकत अली यांची निवड.....

        चोपडा शहरातील मुस्तफा एज्युकेशन सोसायटी च्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमानुसार सन 2024 ते 2029 या कालावधी करिता कार्यकारी मंडळाची  निवड जाहीर करण्यात आली.

        संस्थेच्या अध्यक्षपदी असगर अली महेबूब अली तर उपाध्यक्षपदी लियाकत अली सय्यद नूर निवडून आले. तर आरिफ अहेमद हाजी अब्दुल सत्तार सचिव पदी, मोहम्मद हारून हाजी मोहम्मद इब्राहिम यांची सहसचिव पदी निवड करण्यात आली, तसेच जुनेद अहेमद सैय्यद लियाकत अली खजिनदार तर फिरोज खान हाजी मेहबूब खान, अरमान अली असगर अली, शेख मुख्तार शेख युसुफ, फारुक खान हाजी मेहबूब खान, शेख शरीफ हाजी अब्दुल सत्तार यांची कार्यकारणी सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

         संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम संस्थेचे निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. नजीर एफ. पिंजारी, जळगाव यांनी पार पाडला व वरील प्रमाणे बिनविरोध कार्यकारणी जाहीर केली. नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाच्या संस्थेचे सर्वसाधारण सभासद, शहरातील विविध मान्यवर तसेच मुस्तफा अँग्लो उर्दू प्रायमरी, हायस्कूल व ज्यू. कॉलेज च्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज