यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत चोपडा शिक्षणशास्‍त्र महाविद्यालयात चर्चासत्र - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

15/09/2024

यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत चोपडा शिक्षणशास्‍त्र महाविद्यालयात चर्चासत्र


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

         यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत चोपडा शिक्षणशास्‍त्र महाविद्यालयात चर्चासत्र 

          यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत चोपडा शिक्षणशास्‍त्र महाविद्यालयातील अभ्यासकेंद्रावर आज दि. 14 सप्टेंबर 2024 रोजी बी. ए., डी. एस. एम व एम. ए. शिक्षणशास्‍त्र प्रथम व द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाचे एकदिवसीय परिचय सत्र / उद्बोधन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षणशास्‍त्र महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व केंद्र संचालक श्री एम. पी. पाटील सरांनी विद्यार्थ्यांना आपल्या अध्यक्षीय भाषणात उपयुक्त मार्गदर्शन केले. 

        तसेच र्केंद्र संयोजक श्री किरण पाटील सरांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रणाली बाबत व एम. ए. शिक्षणशास्‍त्र व डी. एस. एम. अभ्यासक्रमा विषयी, ऑनलाईन स्वाध्याय बाबत सविस्तर महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास समंत्रक म्हणून प्राचार्या श्रीमती योगिता बोरसे मॅडम उपस्थित होत्या.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुजय धनगर सरांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री महेंद्र पटेल केंद्र सहाय्यक यांनी केले. कार्यक्रमास श्री दिपक विसावे यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमास श्री संजय देशमुख सर, श्रीमती स्वाती गुजराथी  मॅडम, श्रीमती मीनल पाटील मॅडम व रश्मी शेख मॅडम उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp