Post Top Ad
Responsive Ads Here
16/09/2024
Home
Unlabelled
जशने ईद मिलादून्नबी स, अ, पैगम्बर जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप सम्पन्न....
जशने ईद मिलादून्नबी स, अ, पैगम्बर जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप सम्पन्न....
चोपडा येथे जशने ईद मिलादून्नबीस, अ, पैगम्बर जयंतीनिमित्त आज रविवार रोजी उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे चोपडा शहरातील मुस्लिम बांधवा तर्फे रुग्णाना फळा चे वाटप करण्यात आले या वेळी रुग्णांना फळ सोबत लवकर स्वस्थ आणि निरोगी होण्यासाठी शुभेच्छा ही देण्यात आले. सदर फळ वाटप कार्यक्रमात चोपडा शहरातील सामाजिक कार्यकर्ते आसिफ भाई, मकसूदखा पठान, अरमान भाई, साबिर भाई, अकील जागीदार, इमरान बागवान, शरीफ कुरैशी, रियाज बागवान, यूनुस भाई, अशफाक कुरैशी, जमील कुरैशी, जावेद बागवान, जावेद कुरेशी, मोइन कुरैशी, जाकिर सैयद, बाबूलाल कुरैशी, अबरार कुरैशी, मुज्जू भाई, मुश्ताक भाई, इमाम भाई, इरफान कुरैशी, एजाज हाजी, निजाम, कुरैशी मोहित कुरैशी व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here




No comments:
Post a Comment