भुलाबाई महोत्सवात प्रताप विद्या मंदिरचा संघ पहिला..... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

18/09/2024

भुलाबाई महोत्सवात प्रताप विद्या मंदिरचा संघ पहिला.....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

             भुलाबाई महोत्सवात प्रताप विद्या मंदिरचा संघ पहिला..... 

        केशव स्मृती प्रतिष्ठान, जळगाव, भगिनी मंडळ, चोपडा व इनरव्हील क्लब, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय भुलाबाई महोत्सव 2024 मध्ये चोपडयातील प्रताप विद्या मंदिराचा आठवीच्या विद्यार्थिनींचा संघ पहिला आला.

          या महोत्सवात भुलाबाई (गुलाबाई) उत्सवातील पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण केले गेले. या महोत्सवात तालुक्यातील एकूण 18 शाळांनी सहभाग घेतला. पारंपरिक नृत्याच्या स्पर्धेत चोपडा शहरातील प्रताप विद्या मंदिर शाळेच्या आठवीच्या विद्यार्थिनींच्या गटाला प्रथम पारितोषिक मिळाले. 

         या विद्यार्थ्याना रिता भूषण हुंडीवाले यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षिका यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज