श्रध्येय संध्याताई मयूर स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

15/09/2024

श्रध्येय संध्याताई मयूर स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर....


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

         श्रध्येय संध्याताई मयूर स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर....

         चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित अध्यापक विद्यालय,चोपडा तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक, अभ्यासकेंद्र चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या माजी सचिव श्रद्धेय संध्याताई मयूर यांच्या स्मृती प्रित्यर्थ तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. निबंध स्पर्धा ही दोन गटात आयोजित करण्यात आलेली होती. प्रथम गट इयत्ता आठवी ते दहावी तर द्वितीय गट अकरावी व बारावी. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून तो पुढीलप्रमाणे       

                          ◼️ प्रथम गट ◼️

1) स्वरा विनीत हरताळकर (विवेकानंद माध्यमिक विद्यालय,चोपडा) 

2) स्पर्श दिगंबर पाटील (प्रताप विद्यामंदिर,चोपडा)

3) चैताली लीलाचंद पाटील (सी.बी निकुंभ माध्यमिक विद्यालय,घोडगाव )

                              उत्तेजनार्थ 

1) पाटील गौतम अनंत (झि.तो. महाजन माध्यमिक विद्यालय धानोरा)

2) बाविस्कर चेतना विजय (नूतन माध्यमिक विद्यालय चिंचाळे)

                         ◼️ द्वितीय गट ◼️

1)देशमुख रोहन संजय (पंकज उच्च माध्यमिक विद्यालय,चोपडा) 

2) तांबट भूमिका नंदलाल( प्रताप विद्या मंदिर,चोपडा )

3) वळवी गीता देवजी (पंकज उच्च माध्यमिक विद्यालय,चोपडा)

                           उत्तेजनार्थ

1) पाटील नेहा महेंद्र (पंकज उच्च माध्यमिक विद्यालय, चोपडा) 

2) देवराज जागृती विनोद (बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालय,चोपडा)

         दोन्ही गटात विजेता स्पर्धकांचे संस्थेचे अध्यक्ष सौ. शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष श्री. विश्वनाथ अग्रवाल, चेअरमन श्री. राजाभाई मयूर, सचिव मा.माधुरीताई मयूर, संस्थेचे कार्यकारणी सदस्य श्री. चंद्रहासभाई गुजराथी, श्री. भूपेंद्रभाई गुजराथी संस्थेचे समन्वयक श्री. गोविंदभाई गुजराथी श्री. डी. टी. महाजन, विद्यालयाचे प्राचार्य श्रीमती. योगिता बोरसे, केंद्र संयोजक श्री. किरण पाटील स्पर्धा प्रमुख श्री. सुजय धनगर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp