Post Top Ad
Responsive Ads Here
05/09/2024
Home
Unlabelled
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डाॅ. स्मिता पाटील शाळा समन्वयक एन. एस. सोनवणे, डाॕ. डी. एस. पाटील, अशोक साळुंखे, विलास दारूंटे, डी. जी. सोमानी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, अश्विनी पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here




No comments:
Post a Comment