Post Top Ad
Responsive Ads Here
07/10/2024
Home
Unlabelled
वडिलांच्या पुण्यस्मरणाला लावली आंब्याची 175 रोपे निवृत्त शिक्षक अशोक सोनवणे यांचा उपक्रम
वडिलांच्या पुण्यस्मरणाला लावली आंब्याची 175 रोपे निवृत्त शिक्षक अशोक सोनवणे यांचा उपक्रम
हातेड बुद्रुक येथील सेवानिवृत्त शिक्षक अशोक सोनवणे व निवृत्त उच्च सहाय्यक जयवंत सोनवणे या दोन्ही बंधूनी वडील नूतन मराठा संस्थेचे माजी संचालक (कै)निळकंठराव आनंदराव सोनवणे यांच्या पुण्यस्मरणाला शेतात 175 आंब्याची रोपे मान्यवरांच्या हस्ते लावून एक आगळावेगळा कार्यक्रम केला. यावेळी माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे, प्रा. चंद्रकांत सनेर, माजी जि. प. सदस्य गजेंद्र सोनवणे, निवृत्त मुख्याध्यापक चंद्रकांत सोनवणे, आश्रमशाळेचे चेअरमन राजेंद्र सोनवणे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर सोनवणे, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ कनके व गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here



No comments:
Post a Comment