चोपडा महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

09/10/2024

चोपडा महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपडा महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा....

         महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील  महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणुन संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिता संदिप पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डि. ए. सूर्यवंशी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. एस. पी. पाटील. पर्यवेक्षक श्री. ए. एन. बोरसे समन्वयक श्री. पी. एस. पाडवी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अतुल पाटील व सौ. कांचन पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिता पाटील यांनी केले. 
           अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सूप्त गुणांचा विकास होत असतो त्यासाठी असे कार्यक्रम घेणे विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे ठरते असे अध्यक्षीय भाषणात  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सुर्यवंशी यांनी सांगितले.  तसेच डॉ. ए. एल. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रदर्शनात एकुण 41 वर्किंग मॉडेल विद्यार्थ्यानी तयार केले होते. सदर प्रदर्शन पाहण्यासाठी ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम  स्कूल, नर्सिग कॉलेज, चोपडा. पॉलिटेक्निक कॉलेज, चोपडा व महात्मा गांधी विद्यालय ,चोपडा येथील विद्यार्थी व शिक्षकांनी देखील मोठया संख्येने उपस्थिती नोंदवली. विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून चांगली  तयारी करून घेतली होती. 
         या प्रदर्शनात प्रथम क्रमांक साईराज रोजेकर व योगेश पाटील यांच्या (फ्युचर कार) यास  रोख रक्कम रू 501/- द्वितीय क्रमांक यशिका जैन, रोशनी माळी, स्मिता सुतार, वैष्णवी पाटील, जानवी पारधी (Human Anatomy) यांना रू 301/- तृतीय क्रमांक हरीश सुतार, वैष्णवी पाटील (Water as a fuel) रोख रक्कम रू 201/- यांना देण्यात आली, तसेच पाच विद्यार्थ्याना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली यामध्ये राधा पावरा, राधिका पावरा, नम्रता महाजन, पुष्पांजली पाटील, तन्वी पाटील, मानसी शिंदे, श्रृष्टी पाटील, जयेश सुर्यवंशी, यज्ञेश पाटील, ओम बारी यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ धनश्री पाटील, आभार सौ. किर्ती मोरे यांनी मानले. मॉडेल  परीक्षण प्रा. डॉ. बी. एम. सपकाळ व प्रा. डॉ. के. डी. गायकवाड  यांनी केले. 
          कार्यक्रमास  श्री. एन. बी. शिरसाठ,  श्री.  आर. ई. लांडगे, डॉ. डी ए तायडे, श्री. आर.  आर. पवार, श्री. एस. आर. पाटील, श्री. पी. व्ही. पाटील, श्री. बी. जे. पाटील, श्री. एस. जे. ठाकरे, श्री. एस. पी. पाटील, श्री. एस. पी. सोनवणे, श्री. रोहन सोनवणे, सौ. आर. एस. निकम, सौ. ए. आर. बोरसे, सौ. एस. बी. पवार, श्री. जे. जे. पाटील, श्री. एस. एस. जैन, सौ. ए. पी. लांडगे, सौ. डि. एस. पाटील, सौ. एस. झेड. सैय्यद, सौ. पी. आर. दाभाडे, श्री. रंजीत पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. धिरज जी. बाविस्कर, श्री. जिवन बागूल यांचे सहकार्य लाभले.

               First prize winner

 1) Sairaj Ashok Rojekar (Project: - Future Car)

 2) Rishi Yogesh Patil       

                   Second prize winner 

1) Yashita Aadesh Jain (Project: - Human anatomy)

2) Roshani Rahul Mai 

3) Smita Manohar Sutar

4) Vaishnavi Santosh Patil  

5) Jaanvi Rameshwar Pardi

                  Third prize winner

1) Harish Sopan Sutar (Project: - Water as a fuel) 

2) Vaishnavi Ratnakar Patil 

              Consolation Prizes 

1) Om Bari (Project: - Smart Straight Light)

2) Jayesh Suryawanshi & Yadnesh Patil (Project: - Short Circuit Protect) 

3) Tanvi Patil & Shrushti Patil

 (Project: - Trigonometry)

4) Pushpanjali Patil, Mansi Patil, Namrata Mahajan, Tanavi Patil. (Project: - Parodic Table) 

5) Radha & Radhika Pawara (Project: - Green House Effect)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज