"मराठी भाषेची श्रीमंती वाढली" मराठी अभिजात भाषा दर्जा मान्यता आनंदोत्सव साजरा करतांना विलास पाटील - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

04/10/2024

"मराठी भाषेची श्रीमंती वाढली" मराठी अभिजात भाषा दर्जा मान्यता आनंदोत्सव साजरा करतांना विलास पाटील

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         "मराठी भाषेची श्रीमंती वाढली" मराठी अभिजात भाषा दर्जा मान्यता आनंदोत्सव साजरा करतांना विलास पाटील 

         अभिजात भाषेच्या दर्जा साठीचे निकष पूर्ण करणाऱ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी गेल्या दशकभरापेक्षा जास्त बहुप्रतिक्षित असलेला निर्णय काल केंद्र सरकारने घेतला व सुमारे 15 कोटीपेक्षा जास्त मराठी माणसांच्या अस्मितेला न्याय मिळतांना संपन्न समृद्ध मराठी भाषेची श्रीमंती वाढली आहे असे प्रतिपादन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याचा आनंदोत्सव माध्यमिक कन्या विद्यालयात साजरा करतांना माय मराठी महाराष्ट्र संघाचे राज्याचे उपाध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास पाटील यांनी केले.
           या वेळी त्यांच्या वतीने शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार चॉकलेटचे वाटप करून विद्यार्थ्याचे तोंड गोड करून मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा प्राप्त झाल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी विलास पाटील यांनी अभिजात भाषा दर्जा निकष, फायदे या विषयी माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ शिक्षक आनंद पाटील व शिक्षक वृंद उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक - सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp