मुग , उडीद , सोयाबीन खरेदीसाठी नाफेडतर्फे आनलाईन नाव नोंदणीस सुरुवात.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

09/10/2024

मुग , उडीद , सोयाबीन खरेदीसाठी नाफेडतर्फे आनलाईन नाव नोंदणीस सुरुवात....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          मुग , उडीद , सोयाबीन खरेदीसाठी नाफेडतर्फे आनलाईन नाव नोंदणीस सुरुवात....

        चोपडा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि चोपडा येथे दि. 10 / 10 / 2024 पासुन मुग,उडीद सोयाबीन नाव नोंदणीस सुरुवात होत आहे. तरी शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम 2024/25 चा आॅनलाईन मुग , उडीद , सोयाबीन पिकपेरा लावलेला तलाठी यांच्पा सहीचा 7/12 उतारा , बॅक पासबुक झेराॅक्स (अकौंट नंबर व Ifscकोड सूस्पष्ठ ) आधारकार्ड झेराॅक्स मोबाईल नंबर इत्यादी कागदपञ सह दि. 10 / 10 / 2024 सकाळी 9:00 वाजेपासुन शेतकी संघाच्या कार्यालयात जमा करुन आॅनलाईन नोंदणी करावी.

       शासकीय हमीभाव मुग रु 8682 / उडीद रु 7400 /- सोयाबीन रु 4892 /- प्रति क्विंटल आहे तरी जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी नोंदणी करुन शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शेतकी संघाचे प्रेसिंडेट , व्हाॅ प्रेसिंडेट व सर्व संचालक मंडळाने केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज