चि.चेतन सुनिल जैन याचे एल एल बी परिक्षेत घवघवीत यश... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

09/01/2025

चि.चेतन सुनिल जैन याचे एल एल बी परिक्षेत घवघवीत यश...


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

         चि.चेतन सुनिल जैन याचे एल एल बी परिक्षेत घवघवीत यश...

         चोपडा येथील रहिवासी चि.चेतन सुनिल जैन याने नुकतचे एल एल बी परिक्षेत  घवघवीत यश संपादन केले असून विद्यापीठाकडून उत्तीर्ण प्रमाणपत्र प्राप्त केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

        नवकार फुड्सचे संचालक सुनिल भवरलाल जैन (वेळोदेकर) ह.मु.चोपडा यांचा तो मुलगा आहे चि.चेतन सुनिल जैन याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विध्यापिठ, जळगाव येथून आज एल.एल.बी.चे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. 

         तो पत्रकार लतीश जैन यांचा पुतण्या तर नवकार एजन्सीचे संचालक आकाश जैन यांचा लहान बंधू आहे त्यांचे या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज