जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टर तर्फे कॅन्सरग्रस्त परिवारातील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

03/07/2025

जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टर तर्फे कॅन्सरग्रस्त परिवारातील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

           जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टर तर्फे कॅन्सरग्रस्त परिवारातील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप....

           जन मानवता बहुउद्देशीय संस्था चोपडा व कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टर तर्फे दरवर्षी प्रमाणे कॅन्सरग्रस्त परिवारातील विध्यार्थ्यांना आज तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांचा हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या वेळी तहसीलदार साहेबांनी विध्यार्थ्यांची घेत असलेल्या शिक्षणाबद्दल माहिती घेतली व जन मानवता संस्था व कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टर चा या उपक्रमाचे कौतुक केले.

        या वेळी जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टर चे अध्यक्ष, राज मोहम्मद शिकलगर, सचिव, शेख जलीस अहेमद, सदस्य, शेख सलीम जहागीरदार, शेख सत्तार वलियोद्दीन, शेख एजाज खाटीक, शेख जाफर शेख खालीक, अयान खान शिकलगर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp