संध्याताई मयूर स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर...... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

13/09/2025

संध्याताई मयूर स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर......

 
         स्वरा हरताळकर            भोई नेहाल
चोपडा (प्रतिनिधी) - -

           संध्याताई मयूर स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर......

         चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित अध्यापक विद्यालय, चोपडा तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक, अभ्यासकेंद्र चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या माजी सचिव संध्याताई मयूर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आलेली होती. प्रथम गट इयत्ता 8वी ते 10 वी , द्वितीय गट 11वी, 12 वी व डी.एल. एड. प्रथम वर्ष.या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला.      

                        🔸 प्रथम गट 🔸

     प्रथम क्रमांक - स्वरा विनीत हरताळकर (विवेकानंद माध्यमिक विद्यालय,चोपडा) , द्वितीय क्रमांक -  पाटील सुधिक्षण सतीश (पंकज विद्यालय ,चोपडा) , तृतीय क्रमांक -  जाधव हर्षल श्याम ( प्रताप विद्यामंदिर,चोपडा) , उत्तेजनार्थ 1) बारी पियुष सचिन (महिला मंडळ माध्यमिक विद्यालय, चोपडा) , 2) पाटील पायल नरेंद्र (कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, चोपडा)

                      🔸 द्वितीय गट 🔸

        प्रथम क्रमांक - भोई नेहाल भैया (सी. बी. निकुंभ  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, घोडगाव) , द्वितीय क्रमांक - महाजन देवेश नरेंद्र ( प्रताप विद्या मंदिर,चोपडा ) , तृतीय क्रमांक - बारेला दिव्या कन्हैयालाल (चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित,अध्यापक विद्यालय, चोपडा) , उत्तेजनार्थ 1) पाटील रुपम दीपक (प्रताप विद्या मंदिर, उच्च माध्यमिक विभाग) चोपडा. 2) बाविस्कर अश्विनी गोरख (महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे, शिक्षणशास्त्र विद्यालय,चोपडा)

        विजयी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, चेअरमन राजाभाई मयूर, सचिव माधुरीताई मयूर  कार्यकारणी सदस्य चंद्रहास गुजराथी, भुपेंद्र गुजराथी, रमेश जैन, समन्वयक गोविंद गुजराथी  विद्यालयाचे प्राचार्य श्री. किरण पाटील तसेच शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp