पंतप्रधान आत्मनिर्भर योजना लोक कल्याण मेळावाचे उद्घाटन व कॉमन सर्विस सेंटर यांच्या उद्घाटन.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

19/09/2025

पंतप्रधान आत्मनिर्भर योजना लोक कल्याण मेळावाचे उद्घाटन व कॉमन सर्विस सेंटर यांच्या उद्घाटन....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          पंतप्रधान आत्मनिर्भर योजना लोक कल्याण मेळावाचे व कॉमन सर्विस सेंटरचे उद्घाटन.... 

         चोपडा नगरपरिषद जनअजीविका योजनेच्या सेवा पंधरवाडा अंतर्गत पंतप्रधान आत्मनिर्भर योजना लोक कल्याण मेळावाचे उद्घाटन व कॉमन सर्विस सेंटर यांच्या उद्घाटन आज चोपडा न. पा. चे मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या प्रेरणातून उपमुख्याधिकारी संजय मिसर यांच्या शुभहस्ते पार पडला. याप्रसंगी एस बी आय बँकेचे अधिकारी देशपांडे यांनी लाभार्थ्यांना कागदपत्र पूर्तते बाबत मार्गदर्शन केले.
         याप्रसंगी बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक . कॅनरा बँक, धरणगाव अर्बन बँक यांचे अधिकारी, उपजीविका केंद्राचे अध्यक्ष माधुरी चौधरी, उपाध्यक्ष रत्नप्रभा भावसार तसेच संदीप गायकवाड (कर अधिकारी), मयूर शर्मा (लेखाधिकारी), जितेंद्र मोरे (पाणीपुरवठा अभियंता), प्रणव पाटील (करनिरिक्षक), प्रमोद पाटील (विद्युत अभियंता), चेतन अहिरराव (नगररचनाकार) तसेच मोठ्या स्वरूपात शहरातील लाभार्थी उपस्थित होते.
         सदर कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन गणेश पाठक शहर अभियान व्यवस्थापक यांनी केले. तसेच अरुण राजपूत (समूह संघटक), सुधीर चौधरी, प्रवीण राजपूत, संदिपा देशमुख, मोनिका गुजराथी, पूजा धीवर, सोनाली पाटील, सुवर्ण सोनार, पुनम सोनवणे, मालती शिंदे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp