सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त ३१ ऑक्टो. संध्या ५ वा. प्रतिमा पूजन उपस्थितीसाठी नम्र आवाहन.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

30/10/2025

सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त ३१ ऑक्टो. संध्या ५ वा. प्रतिमा पूजन उपस्थितीसाठी नम्र आवाहन....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त ३१ ऑक्टो. संध्या ५ वा. प्रतिमा पूजन उपस्थितीसाठी नम्र आवाहन....

        चोपडा शहरात उदया दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी भारतरत्न - लोहपुरुष सरदार वल्लेभभाई पटेल शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती (अर्थात १५० वी जयंती) या निमित्त अखंड भारताच्या एकतेचा दीप उजळणाऱ्या भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीस अभिवादन - प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजिला आहे.

          तरी या कार्यक्रमास समाज प्रेमींनी उपस्थिती द्यावी ही नम्र विनंती. चला, या १५० जयंतीला समाज एकजूट घट्ट करूया, सरदारांच्या स्मृतीतून नवचैतन्य फुलवूया ... ! दि .३१ ऑक्टोबर २०२५ रोजी शुक्रवार - संध्या.५ वाजता

          स्थळ : श्री . वाय .डी . पाटील यांच्या बिलीएंट क्लासेस, रामरक्षा हॉल , पंकज शाळेसमोर, पंकज नगर, चोपडा .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज