लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष सह न. पा. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांचा भा ज पा प्रवेश..... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

07/11/2025

लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष सह न. पा. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांचा भा ज पा प्रवेश.....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष सह न. पा. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांचा भा ज पा प्रवेश.....

          चोपडा नगर पालिकेच्या आगामी निवडणुकीचा पार्श्वभूमीवर आज चोपडा शहरातील माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष, न. पा. गटनेता, माजी जि. प. सदस्य यांच्या सह माजी नगरसेवक व असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
          सविस्तर वृत्त असे की साकेगाव ता. भुसावळ येथे चोपडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ.मनिषाताई चौधरी, नगर अध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवार साधना चौधरी, माजी न. पा. गटनेता जिवन चौधरी, माजी जि. प. सदस्य निलीमा पाटील, माजी नगर सेवक सौ.कृष्णा वसंत पवार, मीनाबाई प्रकाश शिरसाठ, जितेंद्र तात्यासाहेब देशमुख, सीताराम तुकाराम पारधी, रणजीत (राणु) देशमुख, युवराज चौधरी, मनोज चित्रकथी, मितेश मुकुंद भावसार यांचा सह शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
         यावेळी ना. गिरीश महाजन यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, खासदार श्रीमती स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp